Photo Credit; instagram

Arrow

Ram Mandir : PM मोदी रामभक्तीत लीन; केला साष्टांग नमस्कार

Photo Credit; instagram

Arrow

श्रीराम जन्मभूमी अयोध्येत रामलल्लाच्या मूर्तीची प्राण प्रतिष्ठा करण्यात आली.

Photo Credit; instagram

Arrow

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विधीनुसार प्राणप्रतिष्ठेचा विधी पूर्ण केला.

Photo Credit; instagram

Arrow

मंदिराच्या गर्भगृहातील रामलल्लाच्या मूर्तीकडे पंतप्रधान एकटक पाहत राहिले.

Photo Credit; instagram

Arrow

विधीनंतर पीएम मोदींनी रामलल्ला साष्टांग नमस्कार घातला. हा व्हिडीओ व्हायरल होत आहे. 

Photo Credit; instagram

Arrow

पीएम मोदींच्या डोळ्यात रामलल्लाबद्दलची भावना स्पष्टपणे दिसत होती.

Ram Mandir : रामलल्ला प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न,  ऐतिहासिक क्षणाचे Photo

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा