Photo Credit; instagram
Arrow
Ram Mandir : रामलल्ला प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न, ऐतिहासिक क्षणाचे Photo
Photo Credit; instagram
Arrow
अयोध्येत श्री रामलल्ला मूर्तीचा प्राण प्रतिष्ठा सोहळा शुभ मुहूर्तावर पार पडला.
Photo Credit; instagram
Arrow
यावेळी पंतप्रधान मोंदीसह, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ प्रमुख यजमान म्हणून दिसले.
Photo Credit; instagram
Arrow
तसंच, गायक सोनू निगम आणि शंकर महादेवन यांनी राम भजने गायली.
Photo Credit; instagram
Arrow
या कार्यक्रमात देश-विदेशातील अनेक मान्यवरांनी सहभाग घेतला आहे.
Photo Credit; instagram
Arrow
बॉलीवूडपासून ते साऊथ सिनेसृष्टीपर्यंतचे मोठे स्टार्स येथे पोहोचले आहेत.
Photo Credit; instagram
Arrow
त्याचबरोबर मुकेश अंबानी त्यांची ग्लॅमरस पत्नी नीता अंबानी, मुलगा आकाश अंबानी, मुलगी ईशा अंबानीसोबत पोहोचले.
Ram Lalla Idol : राम लल्लाचे पहिले दर्शन; प्राणप्रतिष्ठेनंतरची खास झलक
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा
Related Stories
Weight Loss : वेट लॉससाठी झटताय? आधी 'या' गोष्टी लक्षात ठेवा
20 रुपयांच्या नोटांमध्ये होणार मोठा बदल! RBI ने घेतला 'हा' मोठा निर्णय
Health : दररोज अननस खाऊन तर पाहा, दूर होतील हे मोठे आजार...
तुम्ही बनावट मनुके तर खात नाहीयेत ना? कसं ओळखाल वाचा...