Photo Credit; instagram
पुष्पा 2 चं 'पीलिंग्स' गाणं चाहत्यांना जितकं आवडलं तितकंच त्याच्या डान्स स्टेप्सवरुनही चर्चा झाली.
Photo Credit; instagram
रश्मिकाने कबूल केलं की, तिलाही सुरुवातीला गाण्याच्या डान्स स्टेप्स आवडल्या नव्हत्या. विशेषत: अल्लू अर्जुन ला उचलण्याची स्टेप.
Photo Credit; instagram
रश्मिका म्हणाली, पीलिंग्सचे शूटिंग रिलीजच्या काही दिवस आधी झालं होतं. त्या गाण्याचं शूटिंग 5 दिवसात झालं.
Photo Credit; instagram
रश्मिकाने सांगितलं की, रिहर्सल व्हिडिओ पाहिल्यानंतर ती स्वतःच आश्चर्यचकित झाली होती.
Photo Credit; instagram
हे गाणे करण्यासाठी तयार होणं माझ्यासाठी सोपं नव्हतं, पण एक आव्हान म्हणून मी ते स्वीकारण्याचं ठरवलं.
Photo Credit; instagram
मला कुणीही उचलून घेणं आवडत नाही, मी कम्फर्टेबल नसते. या गाण्यात अशा स्टेप्स होत्या.
Photo Credit; instagram
मला वाटत होतं, मी हे कसं करणार? पण मी ठरवलं तर की, माझ्या दिग्दर्शक आणि सहकलाकाराचं मी पूर्णपणे ऐकेल.
Photo Credit; instagram
मी विचार केला, चला... चित्रपटात हे गरजेचं असेल, तर मी हे करेल.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
ख्रिसमस पार्टीआधीच चाहते घायाळ! श्वेता तिवारीचे बोल्ड फोटो व्हायरल
इथे क्लिक करा
Related Stories
Weight Loss : वेट लॉससाठी झटताय? आधी 'या' गोष्टी लक्षात ठेवा
25 हजार पगार ते पाकिस्तानपर्यंतचा प्रवास.. ज्योती मल्होत्राने कशी केली हेरगिरी?
Health : दररोज अननस खाऊन तर पाहा, दूर होतील हे मोठे आजार...
अशा लोकांनी चुकूनही खाऊ नयेत काळे चणे, नेमकं कारण काय? जाणून घ्या