Photo Credit; instagram

Arrow

कमी वयात IAS-IPS झालेल्या 5 तरुणांची प्रेरणादायी कहाणी

Photo Credit; instagram

Arrow

UPSC मध्ये यशस्वी होण्याचे स्वप्न प्रत्येकाचेच असते, पण ते साध्य करणे फार कमी जणांना जमते. आज आम्ही तुम्हाला अशाच 5 IAS-IPS अधिकाऱ्यांची कहाणी सांगणार आहोत

Photo Credit; instagram

Arrow

महाराष्ट्रातील एका गावात राहणाऱ्या अन्सार शेखने 2015 मध्ये UPSC परीक्षा 361व्या क्रमांकाने उत्तीर्ण केलेली त्यांची आर्थिक परिस्थिती अत्यंत बिकट होती, तरीही त्यांनी परिस्थितीपुढे हार न मानता यश संपादन केले.

Photo Credit; instagram

Arrow

एम्सचा माजी टॉपर असलेल्या रोमन सैनीने 2013 च्या यूपीएससी परीक्षेत 18 वा क्रमांक मिळवला होता. डॉक्टर पदाचा राजीनामा दिल्यानंतर त्यांनी यूपीएससीची तयारी केली आणि ही परीक्षा उत्तीर्ण केली.

Photo Credit; instagram

Arrow

दिल्लीतील मध्यमवर्गीय कुटुंबातील टीना दाबीने वयाच्या अवघ्या 22 व्या वर्षी यूपीएससी उत्तीर्ण केली होती. त्यांची यशोगाथा सर्व तरुणांसाठी प्रेरणादायी आहे.

Photo Credit; instagram

Arrow

उत्तर प्रदेशातील एका गावात राहणारे सत्येंद्र कुमार सिंह यांचे वडील व्यवसायाने शेतकरी आहेत. परंतु असे असतानाही त्यांनी केलेल्या मेहनतीमुळे 2016 च्या यूपीएससी परीक्षेत त्यांनी यश संपादन केले.

Photo Credit; instagram

Arrow

केरळचा रहिवासी असलेल्या मोहम्मद अली शिहाबने 2019 च्या UPSC परीक्षेत 226 वा क्रमांक मिळविला होता. आयुष्यात सर्व अडचणी आल्या तरीही त्यांनी कधीही हार मानली नाही आणि आयएएस अधिकारी होण्याचे त्यांचे स्वप्न पूर्ण केले.

'गाव की गोरी बनली, शहर की छोरी'; अभिनेत्रीने केलं जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशन

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा