Arrow
रोज सकाळी उपाशी पोटी लसूण खाणे ठरेल वरदान
Arrow
रोज सकाळी कच्चा लसूण खाल्ल्यास पचनाच्या समस्या तात्काळ थांबतात.
Arrow
रिकाम्या पोटी लसूण खाल्ल्याने तुमची पचनशक्तीही सुधारत असते आणि पचनक्रियाही जलद होते.
Arrow
आरोग्य तज्ज्ञांच्या मते, लसूण नियमित खाल्ल्याने पचनाचे आजार होत नाहीत.
Arrow
ज्या लोकांना अपचन, पोट फुगणे आणि आंबट ढेकर येणे यासारख्या समस्या आहेत त्यांनी लसूण खाल्ल्यास त्याचा त्यांना नक्कीच फायदा होतो.
Arrow
उच्च रक्तदाबाच्या रुग्णांसाठी रिकाम्या पोटी लसूण खाणे हे ही खूप फायदेशीर आहे.
Arrow
रोज सकाळी उठल्यानंतर रिकाम्या पोटी लसणाची एक पाकळी खाल्ल्यास रक्तदाबाची पातळीही नियंत्रित राहते.
Arrow
मात्र, जर तुम्हाला ॲसिडिटीची समस्या असेल तर तुम्ही चुकूनही लसूण खाऊ नका.
Arrow
ॲसिडिटी असेल तर लसणाचे सेवन केल्यास छातीत जळजळ होते.
Reels पाहणं कसं टाळावं? PM मोदींनी सांगितल्या टिप्स…
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा
Related Stories
IAS-IPS: 'या' महिला अधिकाऱ्यांसमोर अभिनेत्रीही फिक्या...
'या' तारखेला जन्मलेल्यांना प्रेमात मिळतो गुलीगत धोका! पण लग्नात...
पुणेकरांचे हे आहे 5 मानाचे गणपती... पहिला कोणता बरं?
'या' तारखेला जन्मलेल्या मुलांचा विषयच हार्ड! नशीब तर...