Arrow
तुळशीच्या चहा घ्या, ताणतणावातून व्हा मुक्त
Arrow
धार्मिकतेशिवाय तुळशीच्या वनस्पतीला औषधी गुणधर्मामुळे महत्व प्राप्त झाले आहे.
Arrow
विविध गुणकारी वैशिष्ट्यामुळे आयुर्वेदामध्ये तुळशीचा उपयोग प्रमुख औषधी म्हणून केला जातो.
Arrow
त्यामध्ये व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी, कॅल्शियम, झिंक, लोह, क्लोरोफिल, फायबर असे अनेक घटक असतात जे आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जाते.
Arrow
अशा परिस्थितीत जर आपण सकाळी रिकाम्या पोटी तुळशीचा चहा प्यायला तर तो आपल्याला अनेक समस्यांपासून दूर ठेवू शकतो.
Arrow
हा चहा जर आपण रोज सकाळी रिकाम्या पोटी घेतला तर दिवसभरातील ताणतणावही कमी होऊ शकतो.
Arrow
जर तुम्हाला पचनाची समस्या असेल तर हा चहा तुमच्यासाठी खूप फायदेशीर आहे.
Arrow
सकाळी याचे नियमित सेवन केल्याने पोटदुखी, जडपणा आणि मळमळ यासारख्या समस्यांही सुटतात.
Arrow
तुळशीच्या चहाचे नियमित सेवन केल्याने शरीराची रोगप्रतिकारक शक्तीही चांगल्या प्रकारे काम करते.
लसूण खाण्याचे हे आहेत गुणकारी फायदे
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा
Related Stories
घरात 'असं' लावलं 'मनी प्लांट' तर बुक्कीत टेंगूळच...
झूम बराबर झूम शराबी... किती पेग घेणं सेफ, केव्हा होतो करेक्ट कार्यक्रम?
'या' मुली असतात रोमान्समध्ये नंबर 1, कारण त्यांचा जन्म...
तुम्ही पण पायात बांधता काळा धागा? करेक्ट कार्यक्रमच होईल बरं!