Photo Credit; instagram

20 रुपयांच्या नोटांमध्ये होणार मोठा बदल! RBI ने घेतला 'हा' मोठा निर्णय

Photo Credit; instagram

जर तुमच्या खिशात किंवा घरात 20 रुपयांनी नोट असेल, तर ही अत्यंत महत्त्वाच माहिती एकदा वाचाच.

Photo Credit; instagram

आरबीआयकडून घोषणा करण्यात आली आहे की, मार्केटमध्ये लवकरच 20 रुपयांच्या नवीन नोटा येणार.

Photo Credit; instagram

RBI कडून स्पष्ट करण्यात आलं आहे की, नवीन 20 रुपयांच्या नोटांवर नवीन गव्हर्नर संजय मल्होत्रा यांची सही असणार आहे.

Photo Credit; instagram

या करन्सी नोटीचा रंग, आयाम आणि मागच्या बाजूला एलोरा गुफांची आकृती जशीच्या तशी राहणार आहे.

Photo Credit; instagram

RBI कडून स्पष्ट करण्यात आलं, पहिल्यांदा जारी करण्यात येणाऱ्या 20 रुपयांचे नोट लीगल टेंडरने बनवलेल्या असतील.

Photo Credit; instagram

नवीन गव्हर्नर यांची सही नव्या नोटांवर असणार आहे. हा निर्णय आरबीआयच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घेतला आहे.

पुढील वेब स्टोरी

'या' जन्मतारखेच्या मुली असतात खूपच LUCKY, नवऱ्याला करतात मालामाल!

इथे क्लिक करा