Photo Credit; instagram
भारतीयांच्या जेवणातला आवडता पदार्थ म्हणजे भात. भात आरोग्यासाठी देखील फायदेशीर आहे.
Photo Credit; instagram
तांदळाच्या प्रत्येक प्रकाराचं एक वैशिष्ट्य आहे. तुमच्या आरोग्यासाठी कोणता तांदूळ चांगला, ते जाणून घ्या.
Photo Credit; instagram
तज्ञांच्या मते, योग्य तांदूळ निवडल्यानं आहारावर आणि आरोग्यावर चांगले परिणाम होऊ शकतात.
Photo Credit; instagram
कोणत्या लोकांनी कोणता भात खावा किंवा त्यातून कोणत्या प्रकारचं पोषण मिळतं ते जाणून घेऊ.
Photo Credit; instagram
पचनाशी संबंधित समस्या असतील तर पांढरा तांदूळ हा तुमच्यासाठी सर्वोत्तम पर्याय आहे.
Photo Credit; instagram
पांढरा तांदूळ पचायला सोपा, नरम असतो. त्यामुळे पचनसंस्थेवर दबाव न आणता त्वरित ऊर्जा तयार होते.
Photo Credit; instagram
आहारात फायबरचे प्रमाण वाढवायचं असेल, वजन कमी करायचं असेल, तर तुम्ही ब्राऊन राईस खा.
Photo Credit; instagram
हृदयरोग, मधुमेह, मेटाबॉलिक सिंड्रोम आणि उच्च रक्तदाबाने ग्रस्त असलेल्या लोकांनी रेड राईस खावा.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
'या' शिक्षिकेने दीड वर्ष चपाती खाल्लीच नाही, सगळे म्हणाले बाईई काय प्रकार...
इथे क्लिक करा
Related Stories
Weight Loss : वेट लॉससाठी झटताय? आधी 'या' गोष्टी लक्षात ठेवा
20 रुपयांच्या नोटांमध्ये होणार मोठा बदल! RBI ने घेतला 'हा' मोठा निर्णय
रात्रीच्या अंधारातच का केली एअर स्ट्राईक? कारण वाचून थक्कच व्हाल
तुम्ही बनावट मनुके तर खात नाहीयेत ना? कसं ओळखाल वाचा...