Photo Credit; instagram

रिक्षा चालक, केबल किंग ते आमदार... कसा आहे गणपत गायकवाडांचा इतिहास?

Photo Credit; instagram

कल्याण पूर्वचे भाजप आमदार गणपत गायकवाड सध्या शिवसेना कार्यकर्ते महेश गायकवाड यांच्यावर केलेल्या गोळीबारामुळे चर्चेत आहेत. 

Photo Credit; instagram

पण ते राजकारणात कसे उतरले? आमदार बनण्यापर्यंतचा प्रवास कसा होता याबद्दल जाणून घेऊयात.

Photo Credit; instagram

कल्याण पूर्वचे आमदार होण्यापूर्वी गणपत गायकवाड यांना केबलकिंग म्हणून ओळखलं जायचं.

Photo Credit; instagram

२००९ मध्ये गणपत गायकवाड शिवसेनेच्या उमेदवाराला हरवून पहिल्यांदा आमदार बनले.

Photo Credit; instagram

आमदार होण्यासाठी त्यांनी लोकांना केबल कनेक्शन मोफत वापरायला दिले होते. 

Photo Credit; instagram

केबलचा व्यवसाय करण्यापूर्वीही ते रिक्षा चालवायचे.

Photo Credit; instagram

२०१४ मध्ये गणपत गायकवाड पुन्हा अपक्ष म्हणून विजयी झाले. त्यानंतर त्यांचा कल भाजपकडे होता.

Photo Credit; instagram

भाजपचे आमदार म्हणून 2019 मध्ये गणपत गायकवाड कल्याण पूर्व मतदारसंघातून विजय मिळवला.

Photo Credit; instagram

यानंतर केबलचा व्यवसाय सांभाळत त्यांनी बांधकाम व्यवसाय सुरू केला.

पुढील वेब स्टोरी

हिवाळ्यात आल्याचा ज्यूस पिण्याचे भन्नाट फायदे, जाणून व्हाल हैराण!

इथे क्लिक करा