Photo Credit; instagram
लोकांनी काढली घोड्यावरून मिरवणूक.. कोण आहे ही डॅशिंग IPS?
Photo Credit; instagram
आयपीएस वंदिता राणा यांची दौसा एसपी पदावरून बदली झाल्याबद्दल पोलिसांनी त्यांना जल्लोषात निरोप दिला.
Photo Credit; instagram
यासाठी दौसा कोतवाली पोलीस ठाण्यापासून एसपी कार्यालयापर्यंत ढोल-ताशांच्या गजरात त्यांची मिरवणूक काढण्यात आली.
Photo Credit; instagram
IPS वंदिता राणांची ही मिरवणूक घोड्यावर बसवून काढण्यात आली होती.
Photo Credit; instagram
यावेळी IPS वंदिता राणा मिडीयाशी बोलताना भावूक झाल्या.
Photo Credit; instagram
दरम्यान एक वृद्ध महिलेची प्रतिक्रिया सध्या प्रचंड व्हायरल होत आहे.
Photo Credit; instagram
वृद्ध महिला म्हणाली, 'आमची मुलगी किरण बेदीसारखी आहे, जिने गुन्हेगारांना सळो की पळो केलं.'
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
Divya Khosla: बॉलिवूडमधील आणखी एका कपलचा संसार मोडणार?
इथे क्लिक करा
Related Stories
Ganesh Chaturthi: गणपती बाप्पाला दुर्वा का वाहतात?
Lalbaugcha Raja: बाप्पा येतोय.. लालबागच्या राजाचा पाद्यपूजन सोहळा, खास फोटो!
Weight Loss : वेट लॉससाठी झटताय? आधी 'या' गोष्टी लक्षात ठेवा
'या' तारखेला जन्मलेल्या लोकांच्या आयुष्यात लवकरच येणार सुवर्ण काळ!