Photo Credit; instagram
अभिनेता आणि उद्योगपती साहिल खानने 9 फेब्रुवारीला मिलेना अलेक्झांड्राशी दुसरं लग्न केलं.
Photo Credit; instagram
साहिल खानने बुर्ज खलिफामधील आलिशान हॉटेलमध्ये लग्न केलं.
Photo Credit; instagram
साहिलने लग्नाचा एक सुंदर व्हिडिओ इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. कॅप्शनमध्ये अल्लाहकडे दुवाही केली.
Photo Credit; instagram
लग्नाच्या दिवशी जोडीनं पारंपारिक पांढर्या गेटअपमध्ये खास तयारी केली होती.
Photo Credit; instagram
व्हिडिओमध्ये, साहिल त्याची पत्नी मिलेनाच्या चेहऱ्यावरचा हार बाजूला करत चेहरा दाखवला.
Photo Credit; instagram
मिलेना भावूक दिसत होती. पण तिने स्मितहास्य देत भावनांना आवर घातला. मिलेना खूपच आनंदी दिसत होती.
Photo Credit; instagram
आपल्या वधूला असं हसताना पाहून साहिल खानही खूष झालेला दिसला.
Photo Credit; instagram
साहिलने शेअर केलेल्या लग्नाच्या फोटोंमध्ये तो सूट घातलेला दिसत होता. तर मिलेनाने पांढरा गाऊन घातला होता.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
मी कुटुंबासाठी कधीच करिअरचा त्याग करणार नाही, कारण...
इथे क्लिक करा
Related Stories
20 रुपयांच्या नोटांमध्ये होणार मोठा बदल! RBI ने घेतला 'हा' मोठा निर्णय
IAS vs Judge: कोणाची पावर जास्त? विकास दिव्यकिर्ती यांनी काय सांगितलंय?
रात्रीच्या अंधारातच का केली एअर स्ट्राईक? कारण वाचून थक्कच व्हाल
Health : शुगर, अपचन आणि बरंच काही... शेवगा सोडवेल अनेक समस्या