Arrow
Sai Tamhankar: समुद्रकिनारी खेळ, सई ताम्हणकरच्या मागे लागलंय कोण?
Arrow
प्रसिद्ध अभिनेत्री सई ताम्हणकर सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असतात.
Arrow
सध्या सई ताम्हणकर तिच्या नवीन फोटोशूटमुळे चर्चेत आली आहे. या शूटमध्ये तिने भन्नाट फोटो काढलेत.
Arrow
सईने नुकतेच मल्टीकलर ड्रेसमध्ये फोटोशूट केले आहे. या शूटमध्ये तिने आकर्शक पोझ दिल्या आहेत.
Arrow
फोटोशूटमधला सईचा हा ड्रेस खूपच बोल्ड आहे. या आऊटफिटमध्ये सई खूपच सुंदर दिसते आहे.
Arrow
सईचा हा फोटो चाहत्यांना आवडला असून त्यावर लाईक्स आणि कमेंटचा पाऊस पडतोय.
Arrow
दरम्यान सईच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायच झालं तर तिचा श्रीदेवी प्रसन्न हा मराठी सिनेमा येतोय.
Arrow
या सिनेमातील 'दिल मे बजी गितार' हे गाण नुकतेच रिलीज झाले आहे. या गाण्याची एकच चर्चा आहे.
Arrow
सई सोबत या सिनेमात अभिनेता सिद्धार्थ चांदेकर झळकणार आहे. हा सिनेमा येत्या 2 फेब्रुवारीला रिलीज होणार आहे.
Sania Mirza च्या 'या' हटके कार कलेक्शनवर एक नजर टाकाच!
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा
Related Stories
1200 कोटींची कमाई, 400 कार.. केस कापणारा हा अब्जाधीश भारतीय आहे तरी कोण?
'अस्सं सासर सुरेख बाई', 'या' जन्म तारखेच्या मुली सासूसोबत...
लग्नाआधी मुला-मुलीने 'या' गोष्टी करायलाच हव्या, तरच…
‘या’ मुलींकडे असतो तुफान पैसा, क्रेडिट कार्डचा विषयच नाही!