Photo Credit; instagram
रक्ताने माखलेल्या अवस्थेत मदत करणाऱ्या ऑटो ड्रायव्हरला भेटला सैफ
Photo Credit; instagram
16 जानेवारीच्या रात्री झालेल्या हल्ल्यानंतर सैफला ऑटोने रुग्णालयात नेण्यात आलं होतं.
Photo Credit; instagram
सैफच्या घरी ड्रायव्हर नव्हता. त्यावेळी ऑटो चालकच मदतीला धावला होता.
Photo Credit; instagram
आता त्या रिक्षा चालकाला सैफने भेटायला बोलावल्याचं समोर आलंय. भजनसिंह असं रिक्षा चालकाचं नाव आहे.
Photo Credit; instagram
रुग्णालयात सैफची आई शर्मिला टागोर या सुद्धा रिक्षा चालकाला भेटल्या.
Photo Credit; instagram
सैफ अली कानने रिक्षा चालकाचे आभार मानले. तर आई शर्मिला यांनी आशीर्वाद दिले.
Photo Credit; instagram
रिक्षा चालकाला एका संस्थेकडूनही 11 हजारांचं बक्षीस देण्यात आलंय.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
'या' हॉट अभिनेत्रीचे फोटो पाहून तुम्ही व्हाल घायाळ, पण तिची कहाणी ऐकून...
इथे क्लिक करा
Related Stories
Weight Loss : वेट लॉससाठी झटताय? आधी 'या' गोष्टी लक्षात ठेवा
25 हजार पगार ते पाकिस्तानपर्यंतचा प्रवास.. ज्योती मल्होत्राने कशी केली हेरगिरी?
रात्रीच्या अंधारातच का केली एअर स्ट्राईक? कारण वाचून थक्कच व्हाल
Health : शुगर, अपचन आणि बरंच काही... शेवगा सोडवेल अनेक समस्या