Photo Credit; instagram

सैफ हॉस्पिटलमधून स्वॅगमध्ये बाहेर आला, त्याचा अ‍ॅटिट्यूड पाहून ट्रोलर्स म्हणाले हा  पीआर स्टंट...

Photo Credit; instagram

सैफ अली खानचा डिस्चार्ज व्हिडिओ समोर आल्यापासून अनेक लोक त्याला ट्रोल करत आहेत.  पूजा भट संतापली..

Photo Credit; instagram

5 दिवसांनी सैफ लीलावती हॉस्पिटलमधून बाहेर येताच, अभिनेत्याला एक फिट आणि स्वॅगमध्ये पाहून...

Photo Credit; instagram

अनेकांना आश्चर्य वाटलं. पांढरा शर्ट, डेनिम जीन्स आणि काळा चष्मा घातलेल्या लूकची चर्चा झाली.

Photo Credit; instagram

सैफ एकदम स्टाईलमध्ये चालताना खास पोजही दिली. त्याला एवढं फीट पाहून अनेकांनी हल्ल्याला स्टंट म्हटलं.

Photo Credit; instagram

16 जानेवारीला रात्री झालेल्या हल्ल्यात सैफवर चाकूने हल्ला झाला. या हल्ल्यात तो गंभीर जखमी झाला.

Photo Credit; instagram

सैफला मानेजवळ आणि पाठीच्या कण्याजवळ खोल जखम झाली. त्याच्यावर दोन शस्त्रक्रिया झाल्या.

Photo Credit; instagram

सैफला ट्रोल करणाऱ्यांवर पूजा भट्ट संतापली. सैफला ट्रोल करणं तिला अजिबात आवडलं नाही.

Photo Credit; instagram

सैफला ट्रोल करणाऱ्यांवर पूजा भट्ट संतापली. सैफला ट्रोल करणं तिला अजिबात आवडलं नाही.

पुढील वेब स्टोरी

काय सांगता! 'या' मुलांकाच्या पोरी असतात ऐश्वर्या राय एवढ्या सुंदर

इथे क्लिक करा