Photo Credit; instagram
IAS टीना दाबींना पगार किती? सुख-सुविधा जाणूनच व्हाल हैराण!
Photo Credit; instagram
IAS टीना दाबी या सर्वाधिक चर्चेत असणाऱ्या टॉप महिला अधिकारी आहेत. सध्या त्या जैसलमेरच्या जिल्हाधिकारी आहेत.
Photo Credit; instagram
२०१५ मध्ये UPSC परीक्षेत पहिला रँक मिळवल्यापासून टीना दाबी नेहमीच चर्चेत असते.
Photo Credit; instagram
यामुळेच टीना दाबींची आज एखाद्या सेलिब्रिटीपेक्षा काही कमी क्रेझ नाही आहे.
Photo Credit; instagram
टीना दाबीचा पगार आज प्रत्येकाला जाणून घ्यायची इच्छा आहे.
Photo Credit; instagram
राजस्थानमधील जिल्हाधिकाऱ्यांचा पगार 1.34 लाख ते 1.45 लाखांपर्यंत आहे.
Photo Credit; instagram
टिना दाबी या जिल्हाधिकारी होण्यापूर्वी वित्त विभागात होत्या, त्यावेळी त्यांचा पगार 55 हजार रुपये होता.
Photo Credit; instagram
याशिवाय जिल्हाधिकारीच्या सामान्य पगाराबद्दल बोलायचे झाले तर ते 2 लाख रुपयांपेक्षा जास्त आहे.
Photo Credit; instagram
टीना दाबीला सरकारी निवास आणि कारही सरकारकडून मिळाली आहे.
Photo Credit; instagram
यासोबतच शासकीय जागेच्या देखभालीसाठी बागायतदार आणि स्वयंपाकीही दिले जातात.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
देशात गाजतंय नाव... Top 7 महिला IAS अधिकारी कोण?
इथे क्लिक करा
Related Stories
अशा लोकांनी चुकूनही खाऊ नयेत काळे चणे, नेमकं कारण काय? जाणून घ्या
IAS vs Judge: कोणाची पावर जास्त? विकास दिव्यकिर्ती यांनी काय सांगितलंय?
Health : शुगर, अपचन आणि बरंच काही... शेवगा सोडवेल अनेक समस्या
तुम्ही बनावट मनुके तर खात नाहीयेत ना? कसं ओळखाल वाचा...