फोटो: nattapongchablaem/Instagram

34 वर्षीय नट्टापोंग छबलेम याने अनेक विवाह केले असून तो तब्बल 9 मुलांचा बाप आहे.

फोटो: nattapongchablaem/Instagram

नट्टापोंग याच्या सर्व पत्नी अगदी सुखी-समाधानाने आणि मिळूनमिसळून राहतात

फोटो: nattapongchablaem/Instagram

हे संपूर्ण कुटुंब थायलंडमध्ये राहतं आणि इंटरनेटवर त्याचे हजारो फॉलोअर्स आहेत

फोटो: nattapongchablaem/Instagram

नट्टापोंग स्वत:ला flirty, व्यभिचारी पण एक खरा व्यक्ती असल्याचं म्हणतो.

फोटो: nattapongchablaem/Instagram

नट्टापोंग म्हणतो की, तो सगळ्या बायका कंट्रोल करतो त्यामुळे त्याला काहीही त्रास होत नाही

फोटो: nattapongchablaem/Instagram

जर तुम्ही पत्नीला नियंत्रित करु शकत नसाल तर एकच लग्न करण्याचा सल्लाही नट्टापोंग देतो.

फोटो: nattapongchablaem/Instagram

नट्टापोंग सोशल मीडियावर कुटुंबासह व्हिडीओ आणि फोटोही शेअर करतो.

फोटो: nattapongchablaem/Instagram

तो स्वत:ला भाग्यवान माणूस समजतो, कारण त्याच्या बायका आपआपसात अजिबात भांडत नाहीत.

Visit: www.mumbaitak.in/

For more stories