Photo Credit; instagram
तिच फिगर, तोच हॉटनेस... वयाच्या ४३ व्या वर्षीही श्वेता तिवारी करतेय कहर!
Photo Credit; instagram
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री श्वेता तिवारी खूप सुंदर आहे.
Photo Credit; instagram
दोन मुलांची आई असूननही श्वेता बोल्ड ते पारंपारिक असे प्रत्येक लुक ट्राय करत असते.
Photo Credit; instagram
श्वेता 43 वर्षांची आहे, परंतु तिला पाहून तिच्या वयाचा अंदाज लावणं फार कठीण होऊन जातं.
Photo Credit; instagram
श्वेता अनेकदा सोशल मीडियावर तिच्या नवीन लूकसह फोटो शेअर करत असते.
Photo Credit; instagram
ती एक फिटनेस फ्रीक अभिनेत्री आहे. या वयातही तिने स्वत:ला तंदुरुस्त ठेवले आहे.
Photo Credit; instagram
श्वेता तिच्या आरोग्याची आणि शरीराची खूप काळजी घेते, असे म्हटले जाते.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
श्रीमंतीचा पासवर्ड... चाणक्याकडून 'एवढंच' शिका अन् व्हा मालामाल...
इथे क्लिक करा
Related Stories
Weight Loss : वेट लॉससाठी झटताय? आधी 'या' गोष्टी लक्षात ठेवा
20 रुपयांच्या नोटांमध्ये होणार मोठा बदल! RBI ने घेतला 'हा' मोठा निर्णय
Health : शुगर, अपचन आणि बरंच काही... शेवगा सोडवेल अनेक समस्या
तुम्ही बनावट मनुके तर खात नाहीयेत ना? कसं ओळखाल वाचा...