Photo Credit; instagram
नखावर असलेली ही खूण म्हणजे नशीबच! मिळतो अफाट पैसा...
Photo Credit; instagram
सामुद्रिक शास्त्रानुसार नखांवर बनलेल्या खुणांवरून व्यक्तीबद्दल बरेच काही जाणून घेता येते.
Photo Credit; instagram
जर एखाद्या व्यक्तीच्या हाताच्या करंगळीवरील नखावर पांढरा डाग असेल तर ते शुभ मानले जाते.
Photo Credit; instagram
समुद्र शास्त्रानुसार ज्या व्यक्तीच्या नखावर अशी खूण असते त्याची आयुष्यात भरपूर प्रगती होते.
Photo Credit; instagram
असे मानले जाते की अशी व्यक्ती त्यांच्या करिअर आणि व्यवसायात इच्छित यश मिळवते. तरुण वयात श्रीमंत होते.
Photo Credit; instagram
सामुद्रिक शास्त्रानुसार पहिल्या बोटाच्या नखावर पांढरी खूण असल्यास ते देखील शुभ मानले जाते.
Photo Credit; instagram
अशी व्यक्ती व्यवसायात नेहमी पुढे राहते. आर्थिक संकट त्यांना कधीच घेरत नाही.
Photo Credit; instagram
करंगळीच्या बाजूला असलेल्या बोटाच्या नखावर पांढरी खूण देखील चांगले असल्याचे सांगितले जाते. अशा व्यक्तीवर माता लक्ष्मीचा आशीर्वाद असतो.
Photo Credit; instagram
समुद्र शास्त्रानुसार त्यांना कधीही संपत्तीची कमतरता नसते. घरात नेहमी आनंद असतो.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
Chanakya Niti : म्हणे 'या' लोकांकडे कधीच पैसा टिकत नाही! आयुष्यभर...
इथे क्लिक करा
Related Stories
Health : शुगर, अपचन आणि बरंच काही... शेवगा सोडवेल अनेक समस्या
तुम्ही बनावट मनुके तर खात नाहीयेत ना? कसं ओळखाल वाचा...
मधुमेहाच्या रुग्णांनी आंबा खावा की नाही? वाचा...
ग्रीन टी ऐवजी ब्लू टी प्या...त्वचा चमकेल, केस गळणार नाहीत!