Photo Credit; instagram

Arrow

Sania Mirza च्या 'या' हटके कार कलेक्शनवर एक नजर टाकाच! 

Photo Credit; instagram

Arrow

सानिया मिर्झाने लहानपणापासूनच टेनिस खेळायला सुरुवात केली होती. आतापर्यंत तिने ६ ग्रँडस्लॅम जिंकून देशाचे नाव लौकिक केले आहे.

Photo Credit; instagram

Arrow

सानियाने केवळ नावच नाही तर सन्मान आणि पैसाही मिळवला आहे.

Photo Credit; instagram

Arrow

सानियाने टेनिस खेळून जवळपास 52 कोटी रुपये कमावले आहेत. एवढंच नाही तर, ब्रँड एंडोर्समेंटच्या माध्यमातून ती दर महिन्याला करोडो रुपये कमावते.

Photo Credit; instagram

Arrow

माहितीनुसार, तिची एकूण 200 कोटींची संपत्ती आहे. 

Photo Credit; instagram

Arrow

तसंच, सानिया मिर्झाला कारची खूप आवड आहे. तिच्याकडे १ कोटी ७० लाखांची BMW 7- सिरीज कार आहे.

Photo Credit; instagram

Arrow

४६ लाख ६४ हजारांची जॅग्वार XE कार आहे.

Photo Credit; instagram

Arrow

तर, ४२ लाख ते ३.३२ कोटी रूपये किंमतीची मर्सिडीज बेन्झ कार आहे.

Photo Credit; instagram

Arrow

याशिवाय, ७२ लाखांची रेंज रोव्हर एव्होक्यू, ऑडी, पॉर्शे यांचाही कार कलेक्शनमध्ये समावेश आहे.

चाळीशीनंतरही मॉडेलची तरूणींना लाजवेल अशी फिगर, Fitness साठी घेते खास डाएट!

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा