Photo Credit; instagram
Arrow
Sania Mirza चं गुलाबी सौंदर्य, पाकिस्तानी अभिनेत्री पडली प्रेमात
Photo Credit; instagram
Arrow
टेनिस स्टार सानिया मिर्झा आणि पाकिस्तानी क्रिकेटर शोएब मलिक यांचा नुकताच घटस्फोट झाला.
Photo Credit; instagram
Arrow
घटस्फोटानंतर सानियाला भारतासह पाकिस्तानातून लोकांचा सपोर्ट मिळत आहे.
Photo Credit; instagram
Arrow
यादरम्यान, सानियाने इंस्टाग्रामवर काही फोटो शेअर केले. सानियाने फोटोच्या कॅप्शनमध्ये लिहिलं, 'सूर्यप्रकाश आणि गुलाबी रंगाने सर्वकाही शक्य आहे.'
Photo Credit; instagram
Arrow
सानियाच्या पोस्टवर अनेक कमेंट्स आल्या आहेत. पाकिस्तानी अभिनेत्री मावरा खानने फायर इमोजी शेअर केले आहेत.
Photo Credit; instagram
Arrow
शोएब मलिक आणि सानिया मिर्झाचा विवाह 2010 मध्ये हैदराबाद (भारत) येथे मोठ्या थाटामाटात पार पडला.
Photo Credit; instagram
Arrow
सानियापासून घटस्फोट घेतल्यानंतर शोएब मलिकने नुकतच पाकिस्तानी अभिनेत्री सना जावेदसोबत लग्न केलं. शोएबचं हे तिसरं लग्न आहे.
शिवानी सुर्वे झाली ननावरेंची सून! कोण आहे तो मराठमोळा अभिनेता?
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा
Related Stories
IAS-IPS: 'या' महिला अधिकाऱ्यांसमोर अभिनेत्रीही फिक्या...
'या' तारखेला जन्मलेल्यांना प्रेमात मिळतो गुलीगत धोका! पण लग्नात...
Ganesh Chaturthi 2024: गणपती बाप्पाला दुर्वा का वाहतात?
'या' तारखेला जन्मलेल्या मुलांचा विषयच हार्ड! नशीब तर...