Photo Credit; instagram
Arrow
सानिया-शोएबचा मोडला संसार, सना आधी 'या' अभिनेत्रीमुळे...
Photo Credit; instagram
Arrow
पाकिस्तानी क्रिकेटर शोएब मलिकने अभिनेत्री सना जावेद सोबत लग्न केलं.
Arrow
सना जावेद ही पाकिस्तानी अभिनेत्री असून, ती घटस्फोटित आहे. लग्न करताच तिने नाव बदललं.
Arrow
सना जावेदचे पहिले लग्न २०२० मध्ये गायक उमैर जसवाल सोबत झाले होते.
Arrow
यापूर्वी शोएब मलिकचे नाव अभिनेत्री आणि गायिका आयशा उमरसोबत जोडलं गेलं होतं.
Arrow
आयशामुळे शोएब मलिकचे नाव खूप चर्चेत आले होते. पण, तिने मॉडेलिंगसाठी मदत केल्याचे तो म्हणालेला.
Arrow
सानिया याबद्दल काय बोलली, या प्रश्नावर शोएब म्हणाला होता की, ती काही बोलली नाही.
Arrow
शोएब अख्तरसोबतच्या मुलाखतीत आयशानेही शोएब मलिकसोबत अफेअर नव्हते, असे सांगितले होते.
Arrow
१२ एप्रिल २०२० रोजी हैदराबादमध्ये शोएब मलिक आणि सानिया मिर्झाने लग्न केलं होतं.
'जिच्या'साठी सानिया मिर्झाला सोडलं, 'ती' अभिनेत्री आहे तरी कोण?
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा
Related Stories
25 हजार पगार ते पाकिस्तानपर्यंतचा प्रवास.. ज्योती मल्होत्राने कशी केली हेरगिरी?
अशा लोकांनी चुकूनही खाऊ नयेत काळे चणे, नेमकं कारण काय? जाणून घ्या
रात्रीच्या अंधारातच का केली एअर स्ट्राईक? कारण वाचून थक्कच व्हाल
तुम्ही बनावट मनुके तर खात नाहीयेत ना? कसं ओळखाल वाचा...