Arrow
पाकिस्तान सोडण्यापूर्वी सीमा हैदर 'या' व्यक्तीला भेटली! कोण आहे तो?
Arrow
पाकिस्तानातून भारतात आलेल्या सीमा हैदर आणि सचिनच्या लव्हस्टोरीची खूप चर्चा आहे.
Arrow
सीमा हैदर बाबत सध्या अनेक नवनवीन खुलासे समोर येत आहेत.
Arrow
PUBG मुळे दोघांमध्ये प्रेम जुळलं आणि नेपाळमध्ये सचिन आणि सीमाने मंदिरात लग्न केलं होतं.
Arrow
पाकिस्तानच्या कराची पोलीस ठाण्यात एक तक्रार दाखल करण्यात आली आहे.
Arrow
सीमाचे पहिले पती गुलाम हैदर यांच्या कुटुंबियांनी ही तक्रार दिली आहे. यामध्ये सीमाचा पत्ता देखील आहे
Arrow
गुलामने सौदीवरून फोन करत सीमाशी संपर्क होत नसल्याचे म्हटले होते, असे कुटुंबियांनी पोलिसांना सांगितले.
Arrow
गुलामने कराचीला जाऊन पाहायला सांगितले. पण तिथे जाऊन पाहिले असता सीमा व मुले नव्हती.
Arrow
गावी जाऊन स्वत:साठी घर घ्यायचे आहे, असे घरमालकाला सांगून सीमा गेल्याचे कुटुंबीयांचे म्हणणे आहे.
Arrow
घर घेऊन झाल्यावर ती काही दिवसांनी परत येणार होती. पण ती परत आलीच नाही.
Seema Haider:'सीमा धोकेबाज है...',बालमैत्रीण म्हणाली,'आज ती हिंदू, उद्या...'
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा
Related Stories
Ganesh Chaturthi: गणपती बाप्पाला दुर्वा का वाहतात?
पुणेकरांचे हे आहे 5 मानाचे गणपती... पहिला मानाचा गणपती कोणता?
आरारारारा! बोल्ड आऊटफिट्समध्ये पलक तिवारीच्या मादक अदा, चाहते झाले फिदा
'या' तारखेला जन्मलेल्या लोकांनी हॉटेल क्षेत्रात करावं करिअर!