Photo Credit; instagram

Arrow

Seema Haider पाकिस्तानी गुप्तहेर? दोन पासपोर्ट अन् ओळखपत्रात मोठा झोल

Photo Credit; instagram

Arrow

पाकिस्तानी सीमा हैदरची लव्हस्टोरी सध्या सगळीकडेच चर्चेत आहे. ती मीडियासमोर तिचं सचिनवर खूप प्रेम असल्याचं उघडपणे बोलते.

Photo Credit; instagram

Arrow

यादरम्यान, सोशल मीडियावर अनेक लोक सीमा पाकिस्तानी गुप्तहेर असल्याचा संशय व्यक्त करत आहेत.

Photo Credit; instagram

Arrow

पोलीस आता सीमाची सखोल चौकशी करण्यात व्यस्थ आहेत. दररोज या प्रकरणाशी निगडीत नवनवीन माहिती समोर येत रहाते.

Photo Credit; instagram

Arrow

आता सीमा हैदरचे राष्ट्रीय ओळखपत्र पोलिसांना मिळाले असून, त्यात एक मोठी गडबड असल्याचं आढळलं आहे.

Photo Credit; instagram

Arrow

हे राष्ट्रीय ओळखपत्र गेल्या वर्षीच बनवण्यात आलं आहे. यावर बनवण्यात आल्याची तारीख २० सप्टेंबर २०२२ आहे.

Photo Credit; instagram

Arrow

तर, ओळखपत्रावर सीमाची जन्मतारीख १ जानेवारी २००२ आहे. ही सर्वात मोठी गोष्ट आहे. तसंच तिच्याकडे २ पासपोर्टही सापडले आहेत.

'कवडीचाही पश्चाताप नाही', Kajol सोबत Liplock सीनवर अभिनेता म्हणाला..

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा