Photo Credit; instagram

Arrow

Shoaib Malik च्या तिसऱ्या पत्नीला किती हवीयेत मुलं? म्हणाली...

Photo Credit; instagram

Arrow

सानिया मिर्झाचा एक्स पती शोएब मलिकने पाकिस्तानी अभिनेत्री सना जावेदसोबत तिसरं लग्न केलं.

Photo Credit; instagram

Arrow

त्यांच्या लग्नाची चर्चा पाकिस्तानातच नाही तर संपूर्ण जगात झाली.

Photo Credit; instagram

Arrow

शोएब मलिक हा त्याच्या तिसऱ्या लग्नामुळे प्रचंड चर्चेत आला.

Photo Credit; instagram

Arrow

यावेळी सना जावेदचं एक विधान सध्या  व्हायरल होत आहे.

Photo Credit; instagram

Arrow

2017 मध्ये दिलेल्या मुलाखतीत आपल्याला किती मुलं हवी यावर ती बोलली होती.

Photo Credit; instagram

Arrow

सना जावेद म्हणाली होती, मला एकच बेबी हवा आहे.

Photo Credit; instagram

Arrow

आता शोएबसोबत लग्नानंतर तिच्या या विधानाची चर्चा होतेय.

शिक्षण, UPSC मध्ये रँक... IAS कनिष्क कटारिया यांच्याबद्दल बरंच काही!

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा