Photo Credit; instagram

Arrow

राजस्थानमधील 'या' Top ठिकाणांवर Bollywood चित्रपटांचं शूटिंग!

Photo Credit; instagram

Arrow

बॉलिवूड चित्रपटांच्या शूटिंगसाठी राजस्थानला देशभरात पहिली पसंती मिळाली आहे.

Photo Credit; instagram

Arrow

पण खूप कमी लोकांना माहित असेल की अनेक सुपरहिट चित्रपटांचे शूटिंग राजस्थानमध्ये झाले आहे.

Photo Credit; instagram

Arrow

रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोण स्टारर 'बाजीराव मस्तानी'चे शूटिंग जयपूरच्या आमेर पॅलेसमध्ये झाले.

Photo Credit; instagram

Arrow

आलिया भट्टच्या 'बद्रीनाथ की दुल्हनिया' या चित्रपटात कोटा अतिशय सुंदरपणे दाखवण्यात आले आहे.

Photo Credit; instagram

Arrow

सुशांत सिंग राजपूत स्टारर 'शुद्ध देसी रोमान्स'चे शूटिंग जोधपूरमध्ये झाले.

Photo Credit; instagram

Arrow

हवेली, राजवाड्यांसाठी प्रसिद्ध असलेले मंडावा, चित्रपटांच्या शूटिंगसाठी उत्तम ठिकाण आहे.

Photo Credit; instagram

Arrow

'पीके' आणि 'बजरंगी भाईजान' सारख्या चित्रपटांचे शूटिंग येथे झाले.

सौंदर्यात IAS टीना दाबीलाही टक्कर देते ही IPS अधिकारी! Photo

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा