Photo Credit; instagram
Arrow
पाकळ्यासारखे ओठ, गुलाबी गाल... श्रद्धा का म्हणाली, 'लग्न करू का?'
Arrow
अभिनेत्री श्रद्धा कपूर लग्नाचा विचार करतेय की काय? असा प्रश्न तिच्या चाहत्यांना पडला आहे.
Arrow
झालं असं श्रद्धा कपूरने तिच्या इन्स्टाग्रामवर स्वतःचे खूपच सुंदर फोटो शेअर केलेत.
Arrow
कपाळावर टिकली, कानात झुमके घातलेले असून, गुलाबी सौंदर्याने चाहत्यांना वेड लावलंय.
Arrow
पारंपरिक वेशभूषेत श्रद्धा कपूर फोटो लाजताना दिसतेय. आणि महत्त्वाचं तिच्या कॅप्शनने लक्ष वेधून घेतलं आहे.
Arrow
श्रद्धाने म्हटलंय की, चांगली दिसतेय, लग्न करू का?' याच पोस्टमुळे श्रद्धाच्या लग्नाचा विषय सुरू झाला.
Arrow
चाहते मजेशीर कमेंटही करत आहेत. तिला तिच्या होणाऱ्या पतीचं नाव विचारत आहेत.
बिकिनी, बीच आणि स्वीमिंग पूल... आयरा झाली रोमँटिक, Honeymoon Photos
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा
Related Stories
पुणेकरांचे हे आहे 5 मानाचे गणपती... पहिला मानाचा गणपती कोणता?
आरारारारा! बोल्ड आऊटफिट्समध्ये पलक तिवारीच्या मादक अदा, चाहते झाले फिदा
Weight Loss : वेट लॉससाठी झटताय? आधी 'या' गोष्टी लक्षात ठेवा
20 रुपयांच्या नोटांमध्ये होणार मोठा बदल! RBI ने घेतला 'हा' मोठा निर्णय