Photo Credit; instagram

सारासोबत दिसला शुभमनचा डॉगी? INSTA पोस्ट Viral, भलत्याच चर्चेला उधाण!

Photo Credit; instagram

सचिन तेंडुलकरची मुलगी सारा तेंडुलकर विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर खूप सक्रिय असते.

Photo Credit; instagram

एकट्या इंस्टाग्रामवर साराचे 60 लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत. सारा अनेकदा ट्रॅव्हल आणि फूडशी संबंधित फोटो आणि व्हिडिओ सोशल साइट्सवर शेअर करत असते.

Photo Credit; instagram

अलीकडेच सारा आणि तिचे कुटुंबीय जामनगरमध्ये अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटच्या प्री-वेडिंग सोहळ्यात सहभागी झाले होते.

Photo Credit; instagram

आता साराने सोशल मीडियावर काही नवीन फोटो शेअर केले आहेत, ज्यात ती लाल ड्रेसमध्ये दिसली होती. साराचा हा लूक खूप चर्चेत आहे.

Photo Credit; instagram

साराच्या एका फोटोमध्ये एक श्वान दिसला होता, ज्यामुळे यूजर्समध्ये एक विचित्र चर्चा सुरू झाली होती.

Photo Credit; instagram

काही युजर्सनी सांगितले की, हा श्वान शुभमन गिलकडे आहे हा तोच आहे, यावर यूजर्स वेगवेगळे दावे करू लागले.

Photo Credit; instagram

वास्तविक, 15 जुलै 2022 रोजी साराने ज्या श्वानासोबतचा फोटो शेअर केला होता त्याच श्वानासोबतचा एक फोटोही गिलने शेअर केला होता.

Photo Credit; instagram

गिल आणि सारा यांच्यातील मैत्रीबद्दल चाहते अनेकदा सोशल मीडियावर चर्चा करत असतात.

Photo Credit; instagram

गेल्या वर्षी मुंबईत झालेल्या जिओ इव्हेंटमध्ये 31 ऑक्टोबरला दोघेही एकत्र दिसले होते. या कार्यक्रमात सारा तेंडुलकर लाल रंगाच्या गाऊनमध्ये तर शुभमन काळ्या रंगाच्या आउटफिटमध्ये पोहोचला होता.

Photo Credit; instagram

तर सारा तेंडुलकर विश्वचषकातील अनेक सामन्यांमध्ये टीम इंडियाचे मनोबल वाढवण्यासाठी आली होती. यावेळी ती शुभमन गिलच्या शॉट्स आणि त्याच्या कॅचसाठी सतत चिअर करताना दिसलेली.

पुढील वेब स्टोरी

Rihanna ला आवडली Orry ची ती एक गोष्ट, शेवटी घरीच घेऊन गेली!

इथे क्लिक करा