Photo Credit; instagram
Shweta Tiwari: ख्रिसमस पार्टीआधीच चाहते घायाळ! श्वेता तिवारीचे बोल्ड फोटो व्हायरल
Photo Credit; instagram
दोन दिवसानंतर नाताळ म्हणजेच ख्रिसमस पार्टीचा धमाका होणार आहे. त्याआधीच श्वेता तिवारीचे जबरदस्त फोटो व्हायरल झाले.
Photo Credit; instagram
तुम्हाला जर स्टायलिश आणि हटके आऊटफीट घालायचे असतील, तर श्वेता तिवारीच्या या फोटोंवर एकदा नजर मारा.
Photo Credit; instagram
श्वेता तिवारीचा परफेक्ट आणि एलिगन्स लूक कोणत्याही पार्टीसाठी जबरदस्त आऊटफीट ठरू शकतो.
Photo Credit; instagram
रेड ख्रिसमसचा सिग्नेचर रंग आहे. श्वेता बच्चनचा रेड गाऊन लूक एकदम जबरदस्त आहे.
Photo Credit; instagram
जर तुम्हाला पार्टीत ग्लॅमरस दिसावं असं वाटत असेल, तर श्वेताचा ब्लॅक स्लिट ड्रेस ट्राय करू शकता.
Photo Credit; instagram
शिमरी आऊटफीट्स पार्टीसाठी नेहमी परफेक्ट लूक असतात. गोल्ड शिमरी ड्रेस पार्टीचं सेंटर ऑफ अॅट्रॅक्शन बनवू शकतं.
Photo Credit; instagram
जर तुम्हाला आरामदायक आणि ट्रेंडी लूक हवा असेल, तर श्वेताच्या वॉर्डरॉबमधून स्लीक ब्लॅक व्हाईट जंपसूट आयडीया देऊ शकता.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
Numerology: 'या' जन्मतारखेच्या मुली असतात खूपच नशिबवान! यशाचं शिखरच गाठतात
इथे क्लिक करा
Related Stories
Ganesh Chaturthi: गणपती बाप्पाला दुर्वा का वाहतात?
Lalbaugcha Raja: बाप्पा येतोय.. लालबागच्या राजाचा पाद्यपूजन सोहळा, खास फोटो!
आरारारारा! बोल्ड आऊटफिट्समध्ये पलक तिवारीच्या मादक अदा, चाहते झाले फिदा
Health : दररोज अननस खाऊन तर पाहा, दूर होतील हे मोठे आजार...