Photo Credit; instagram

Arrow

Diet: 43 वर्षांची Shweta tiwari दररोज किती चपाती खाते? 

Photo Credit; instagram

Arrow

टीव्ही इंडस्ट्रीतील सुप्रसिद्ध अभिनेत्री, श्वेता तिवारी तिच्या फॅशन सेन्स, फिटनेस आणि ग्लॅमरसाठी ओळखली जाते. 

Photo Credit; instagram

Arrow

श्वेता तिवारी 43 वर्षांची असली तरी तिचा फिटनेस पाहून तिच्या वयाचा अंदाज कोणीही लावू शकत नाही.

Photo Credit; instagram

Arrow

फिट राहणे खूप कठीण आहे असे म्हणणाऱ्यांसाठी श्वेता ही प्रेरणा आहे. 

Photo Credit; instagram

Arrow

काही दिवसांपूर्वी श्वेता तिवारीचे वजन खूप वाढले होते. यानंतर तिने फिट होण्याचा विचार केला आणि वजन कमी करण्यासोबतच abs देखील बनवले. 

Photo Credit; instagram

Arrow

श्वेताची उंची 5 फूट 8 इंच आहे आणि तिचे वजन आणि उंचीनुसार ती सुमारे 1000 कॅलरीज घेते.

Photo Credit; instagram

Arrow

काही काळापूर्वी श्वेता तिवारीचे पर्सनल फिटनेस ट्रेनर आणि सेलिब्रिटी कोच प्रसाद नंदकुमार शिर्के यांनी तिचा डाएट आणि वर्कआउट रूटीन शेअर केला.

Photo Credit; instagram

Arrow

ट्रेनरने सांगितले की, 'श्वेताचा फिटनेस राखण्यासाठी ती दिवसातून एकदाच सॉलिड मील घेते.'

Photo Credit; instagram

Arrow

नाश्त्यासाठी ती 90 ग्रॅम दही आणि 8-10 बदाम घेते. संध्याकाळी ती एक संत्रा आणि एक कप डिटॉक्स चहा घेते.

Photo Credit; instagram

Arrow

'जेवणात 100 ग्रॅम चिकन किंवा मासे, 200-300 ग्रॅम भाज्या, ज्वारीची एक रोटी घ्या.' जर कोशिंबीर नसेल तर 100 ग्रॅम पालक किंवा मेथीची भाजी खाते.

15 चित्रपट करून दिली UPSC परीक्षा, IAS बनून अभिनेत्रीने रचला इतिहास!

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा