Photo Credit; instagram
प्रसिद्ध अभिनेत्री श्वेता तिवारी अप्रतिम अभिनयामुळे चर्चेत तर असतेच पण तिच्या फॅशन सेन्सचंही अनेकांना वेड लागलंय.
Photo Credit; instagram
श्वेता तिवारीने पार्टीसाठी नवीन ग्लॅमरस लुक सेट केला आहे. पार्टी वियरसाठी श्वेताने पोस्टे केलेले फोटो एकदा पाहाच.
Photo Credit; instagram
तुम्हालाही एखाद्या पार्टीत स्टायलिश आणि एलिंगट दिसायचं असेल, तर तुम्ही श्वेता तिवारीचे सुंदर आऊटफीट्स पाहू शकता.
Photo Credit; instagram
श्वेता नेहमी बॉडी-हगिंग गाऊन घालते. ज्यामुळे तिचं सौंदर्य आणखी खुलतं.
Photo Credit; instagram
श्वेता तिवारीची शिमर आणि सिक्वीन ड्रेस पार्टीचं आकर्षण असतं. हा लूक रात्रीच्या पार्टींसाठी खास आहे.
Photo Credit; instagram
श्वेता तिवारीचा फ्लोई मॅक्सी ड्रेस कॅज्युअल पार्टीसाठी खूप आरामदायक आणि स्टायलिश ऑप्शन आहे.
Photo Credit; instagram
श्वेता तिवारीचा हा लूक एखाद्या कॉकटेल पार्टी आणि फॉर्मेल इव्हेंटसाठी परफेक्ट आहे.
Photo Credit; instagram
प्रसिद्ध अभिनेत्री श्वेता तिवारी अप्रतिम अभिनयामुळे चर्चेत तर असतेच पण तिच्या फॅशन सेन्सचंही अनेकांना वेड लागलंय.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
काय सांगता! 1 जानेवारीला 'या' राशीच्या लोकांचं नशिब चमकणार, गडगंज श्रीमंत होणार
इथे क्लिक करा
Related Stories
Ganesh Chaturthi: गणपती बाप्पाला दुर्वा का वाहतात?
पुणेकरांचे हे आहे 5 मानाचे गणपती... पहिला मानाचा गणपती कोणता?
Lalbaugcha Raja: बाप्पा येतोय.. लालबागच्या राजाचा पाद्यपूजन सोहळा, खास फोटो!
Weight Loss : वेट लॉससाठी झटताय? आधी 'या' गोष्टी लक्षात ठेवा