Arrow
वजन खूपच कमी असेल तर 'ही' फळं खा
Arrow
वजन कमी करण्यासाठी काही लोकं वेगवेगळ्या पद्धतींचा अवलंब करत असतात, त्यासाठी फळांचा आणि इतर गोष्टींचा वापर करतात.
Arrow
खूप जलद गतीने वजन कमी करण्यासाठी तज्ज्ञ फळे खाण्याचा सल्ला देत असतात.
Arrow
फायबरसाठी फळे ही सर्वोत्तम स्त्रोत मानली जातात, ती वजन कमी करण्यासाठी उपयुक्त असतात.
Arrow
आता आम्ही तुम्हाला अशाच काही फळांबद्दल माहिती सांगणार आहोत, जी वजन कमी करण्याऐवजी वाढवू शकतात.
Arrow
केळी हे पचण्याजोगे आणि पोटॅशियमयुक्त फळ आहे. ते आपल्या मज्जासंस्थेसाठी खूप चांगले आहे पण त्यामुळे वजनही वाढते.
Arrow
अननस हे एक आरोग्यदायी फळ आहे पण वजन कमी करण्यासाठी त्याचे सेवन केल्यास त्याचा विपरीतही परिणाम होऊ शकतो.
Arrow
पचनाच्या व्यतिरिक्त, एवोकॅडो हे हाडे, डोळे आणि मेंदूसाठीदेखील खूप फायदेशीर आहे. पण त्यामध्ये असलेल्या कॅलरीजचे जास्त प्रमाणात वजन वाढवू शकते.
Arrow
द्राक्षंही भरपूर कॅलरिज देत असतात कारण त्याचाही फायदा वजन वाढवण्यासाठी होतो.
Tina Dabi च्या IAS पतीचं किती झालंय शिक्षण?
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा
Related Stories
आशिक आवारा! 'या' मुलांच्या असतात अनेक गर्लफ्रेंड!
लग्नाआधी मुला-मुलीने 'या' गोष्टी करायलाच हव्या, तरच…
पत्नीवर कसं करायचं प्रेम ते 'यांच्या'कडून शिका, 'या' मूलांकाचे लोक म्हणजे...
फेस्टिव्ह सीझनमध्ये कॅरी करा अभिनेत्रीसारखा डिन्चॅक लुक! हटणार नाहीत नजरा