Photo Credit; instagram
Stefi Cohen : गर्लफ्रेंडनेच लीक केले बॉयफ्रेंडचे न्यूड फोटो!
Photo Credit; instagram
एका महिलेने स्वत:च्याच बॉयफ्रेंडचा लॅपटॉप हॅक करून एक विचत्र गोष्ट केली आहे. ज्याची खूप चर्चा होतेय.
Photo Credit; instagram
या महिलेने तिच्या बॉयफ्रेंडचे न्यूड फोटो लीक केले. पण हे करण्याआधी 'मी तुझा खरा चेहरा समोर आणेन', असा मेसेज तिने त्याला पाठवला होता.
Photo Credit; instagram
तिचं नाव स्टेफी कोहेन असून पोलिसांनी तिच्यावर गंभीर कलमांतर्गत गुन्हा दाखल केला.
Photo Credit; instagram
पण, न्यायालयाने 3,300 डॉलरच्या बॉन्डवरून तिला जामीन मंजूर केला.
Photo Credit; instagram
न्यायालयाने तिला Ex बॉयफ्रेंड आणि त्याच्या गर्लफ्रेंडपासून दूर राहण्याचे आदेश दिले आहेत.
Photo Credit; instagram
या प्रकरणाची पुढील सुनावणी 27 जून रोजी होणार आहे.
Photo Credit; instagram
स्टेफीने पॉवरलिफ्टिंगमध्ये 25 वेळा विश्वविक्रम केला आहे.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
पहिल्याच प्रयत्नात UPSC पास; IAS सृष्टी देशमुख यांनी कसं मिळवलं यश?
इथे क्लिक करा
Related Stories
Weight Loss : वेट लॉससाठी झटताय? आधी 'या' गोष्टी लक्षात ठेवा
20 रुपयांच्या नोटांमध्ये होणार मोठा बदल! RBI ने घेतला 'हा' मोठा निर्णय
रात्रीच्या अंधारातच का केली एअर स्ट्राईक? कारण वाचून थक्कच व्हाल
Health : शुगर, अपचन आणि बरंच काही... शेवगा सोडवेल अनेक समस्या