Photo Credit; instagram

दोनदा UPSC क्रॅक करून IPS-IAS अधिकारी बनणारी 'ती' तरूणी कोण?

Photo Credit; instagram

दोन वेळा UPSC क्रॅक करून यश मिळवणाऱ्या गरिमा सिंगची कहाणी अनेकांसाठी प्रेरणादायी ठरू शकते.

Photo Credit; instagram

गरिमा सिंग ही मूळची उत्तर प्रदेशातील बलिया जिल्ह्यातील कथौली गावची आहे. ती एका सामान्य कुटुंबातून आहे.

Photo Credit; instagram

गरिमाला लहानपणापासूनच डॉक्टर व्हायचे होते, पण तिच्या वडिलांची इच्छा होती की त्यांच्या मुलीने नागरी सेवेत रुजू व्हावे.

Photo Credit; instagram

गरिमा लहानपणापासूनच अभ्यासात हुशार होती. शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर ती पुढील शिक्षणासाठी दिल्लीला गेली.

Photo Credit; instagram

तिने दिल्ली विद्यापीठाच्या सेंट स्टीफन्स कॉलेजमधून बीए आणि नंतर एमए पूर्ण केले.

Photo Credit; instagram

गरिमाने यूपीएससीच्या तयारीदरम्यान खूप मेहनत घेतली, ज्यामुळे २०१२ मध्ये ती IPS अधिकारी बनली.

Photo Credit; instagram

IPS म्हणून नोकरी करताना, तिने जवळजवळ दोन वर्ष IAS होण्यासाठी तयारी केली आणि 2015 मध्ये ती IAS अधिकारी बनली.

Photo Credit; instagram

गरिमा सिंह झारखंड कॅडरची आयएएस IAS अधिकारी आहेत.

Photo Credit; instagram

प्रतिभावान असण्यासोबतच गरिमा सुंदर देखील आहे. ती तिचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते.

पुढील वेब स्टोरी

जर जोडीदाराची जन्म तारीख यापैकी एक असेल तर वैवाहिक जीवन राहील सुखी!

इथे क्लिक करा