Photo Credit; instagram
'रूप तेरा मस्ताना', कोण आहेत 'या' लेडी डॉन IRS देवयानी?
Photo Credit; instagram
IRS देवयानी सिंगची कहाणी अनेकांसाठी प्रेरणादायी ठरते.
Photo Credit; instagram
देवयानी सिंग ही मूळची महेंद्रगड, हरियाणाची आहे.
Photo Credit; instagram
ती लहानपणापासूनच अभ्यासात खूप हुशार होती. तिने चंदीगड एसएच सीनियर सेकेंडरी स्कूलमधून 10वी आणि 12वीचे शिक्षण घेतले.
Photo Credit; instagram
ग्रॅज्युएशनचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर तिने यूपीएससीची तयारी सुरू केली.
Photo Credit; instagram
2020 च्या UPSC CSE परीक्षेत तिने घवघवीत यश मिळवले.
Photo Credit; instagram
देवयानी सिंह हिने 2020 च्या UPSC CSE परीक्षेत अखिल भारतीय 11 वा रॅंक मिळवला.
Photo Credit; instagram
या रँकसह ती IRS अधिकारी बनली. देवयानीने हे यश यूपीएससीच्या चौथ्या प्रयत्नात मिळवले.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
'या' तारखेला जन्मलेल्या मुली का असतात एवढ्या स्मार्ट?
इथे क्लिक करा
Related Stories
20 रुपयांच्या नोटांमध्ये होणार मोठा बदल! RBI ने घेतला 'हा' मोठा निर्णय
Health : दररोज अननस खाऊन तर पाहा, दूर होतील हे मोठे आजार...
Health : शुगर, अपचन आणि बरंच काही... शेवगा सोडवेल अनेक समस्या
तुम्ही बनावट मनुके तर खात नाहीयेत ना? कसं ओळखाल वाचा...