Photo Credit; instagram
'हे' लोक आयुष्यभर राहतात दु:खी, त्यांना कधीच मिळत नाही सुख!
Photo Credit; instagram
अनेकदा असे काही लोक असतात जे सर्व सुख-सुविधा असूनही नाखूश राहतात.
Photo Credit; instagram
आचार्य चाणक्यांनी यामागे काही तर्क दिले आहेत, जे आपण समजून घेण्याचा प्रयत्न करतो.
Photo Credit; instagram
चाणक्यांच्या मते, जे लोक नेहमी स्वतःची इतरांशी तुलना करतात ते कधीही आनंदी राहू शकत नाहीत.
Photo Credit; instagram
ते लोक इतरांचे यश आणि आनंद पाहून मत्सर करतात आणि स्वतःला हीन समजतात.
Photo Credit; instagram
काही लोक भूतकाळात घडलेल्या चुका आणि घटना विसरू शकत नाहीत. ते नेहमी त्यांच्या भूतकाळाबद्दल विचार करतात आणि स्वतःला दोष देतात.
Photo Credit; instagram
जे लोक दुसऱ्याच्या पैशाबद्दल द्वेष करतात ते आयुष्यात कधीही प्रगती करू शकत नाहीत.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
UPSC ची करताय तयारी? विकास दिव्यकीर्तींच्या लक्षात ठेवा 'या' 5 गोष्टी!
इथे क्लिक करा
Related Stories
Weight Loss : वेट लॉससाठी झटताय? आधी 'या' गोष्टी लक्षात ठेवा
IAS vs Judge: कोणाची पावर जास्त? विकास दिव्यकिर्ती यांनी काय सांगितलंय?
Health : शुगर, अपचन आणि बरंच काही... शेवगा सोडवेल अनेक समस्या
तुम्ही बनावट मनुके तर खात नाहीयेत ना? कसं ओळखाल वाचा...