Photo Credit; sahixd

Arrow

अयोध्येत अवतरले रामभक्त सुपरहिरो! थानोस, स्पायडर मॅन बघितला का?

Photo Credit; sahixd

Arrow

अयोध्येत रामभक्तांची गर्दी झालीये. यात सुपरहिरो सुद्धा आले, तर काय होईल?

Arrow

एआय अर्थात आर्टिफिशिअल इंटेलिजन्सने तयार केलेल्या सुपरहिरोचे फोटो व्हायरल होताहेत.

Arrow

राम भक्त झालेले सुपरहिरो अयोध्येत आल्यानंतर काय करतील याचे फोटो खूपच चर्चेत आहेत. 

Arrow

शाहिद एसके नावाच्या एका यूजरने ही सर्व छायाचित्रे इन्स्टाग्रामवर शेअर केली आहेत. 

Arrow

या सुंदर फोटोमध्ये वंडर वुमन दिवे प्रज्वलित करताना दिसत आहे. 

Arrow

हे फोटो लक्षवेधून घेणारे आहेत. सगळेच सुपरहिरो भगव्या वस्त्रात खूप क्यूट दिसत आहेत. 

Arrow

थॉर आणि लोकी हे दोघे तर अयोध्येत भजनात गुगं झाले आहेत. थॉर मृदंग वाजवत आहे.

Arrow

डॉक्टर स्ट्रेंज अयोध्येत आलेल्या साधू-संतांना भोजन देताना दिसत आहे. 

Arrow

हॅरी पॉटर सीरीजमधील प्रमुख पात्र अयोध्येतील गल्ल्यांमध्ये सेल्फी घेताना दिसत आहे. 

Arrow

महत्त्वाचं थानोस. भगव्या वेश परिधान केलेला थानोस आणि ग्रूट कारसेवक म्हणून जेवण तयार करताहेत. 

सानिया आधी ही भारतीय तरुणी होती शोएबची पत्नी, कोण आहे ती?

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा