Photo Credit; instagram
सुरेश रैनाचे पत्नीसोबत खास रोमँटीक फोटो
Photo Credit; instagram
सुरेश रैना आणि त्याची पत्नी प्रियंका रैना यांचे काही खास रोमँटीक फोटो सध्या समोर आले आहेत.
Photo Credit; instagram
मिस्टर अँड मिसेस रैनांसोबत यावेळी एका फोटोमध्ये त्यांची दोन गोंडस मुलंही दिसतायत.
Photo Credit; instagram
सुरेश रैना आणि प्रियंका हे नेहमीच आपलं खासगी आयुष्यातले सुंदर क्षण शेअर करत असतात. त्याला चाहत्यांचीही पसंती मिळते.
Photo Credit; instagram
सध्या समोर आलेल्या फोटोमध्ये या जोडप्याची खास केमिस्ट्री दिसतेय.
Photo Credit; instagram
सुरेश रैना आणि प्रियंकाची लव्हस्टोरी एखाद्या सिनेमापेक्षा कमी नाही.
Photo Credit; instagram
प्रियंकाचे वडील तेजपाल चौधरी हे सुरेशचे कोच होते.
Photo Credit; instagram
रैना आपल्या कोचच्याच मुलीच्या प्रेमात पडला होता. नंतर ते लग्नबंधनात अडकले.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
'या' हॉट अभिनेत्रीला लग्नाशिवाय हवीत 4 मुलं, पण...
इथे क्लिक करा
Related Stories
Numerology: 'या' मुलांकाची पोरं लय हुशार! कमी वयातच होतात खूप यशस्वी
Aishwarya Rai : हुबेहुब ऐश्वर्या रायसारखी दिसणारी पाकिस्तानी तरूणी कोण?
Couple Tips: रात्री 'हे' काम चुकूनही करू नका! नाहीतर...
Relationship Tips: भांड्याला भांडं लागतंय? कधीच होणार नाही पत्नीसोबत भांडण, फक्त 'या' गोष्टी...