Photo Credit; instagram

'या' राशींचा वाढणार फुल्ल बँक बॅलन्स! सर्वपित्री अमावस्येला सूर्यग्रहणाचा दुर्मिळ योग

Photo Credit; instagram

यावेळी वर्षातील शेवटचे सूर्यग्रहण पितृ पक्षाच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच सर्वपित्री अमावस्येला आहे.

Photo Credit; instagram

वर्षातील शेवटचे सूर्यग्रहण बुधवार 2 ऑक्टोबर रोजी होणार आहे. हे सूर्यग्रहण हस्त नक्षत्र आणि कन्या राशीत होणार आहे.

Photo Credit; instagram

2 ऑक्टोबर रोजी रात्री 9:13 वाजता सूर्यग्रहण सुरू होईल आणि 3 ऑक्टोबर रोजी दुपारी 3:17 वाजता समाप्त होईल.

Photo Credit; instagram

हे सूर्यग्रहण भारतात दिसणार नाही. ते दक्षिण अमेरिका, उत्तर अमेरिकेचे दक्षिणेकडील भाग, पॅसिफिक महासागर, अटलांटिक महासागर आणि न्यूझीलंड येथे दिसेल.

Photo Credit; instagram

सर्वपित्री अमावस्येला सूर्यग्रहण, हा एक विशेष योगायोगच आहे. त्यामुळे ही एक महत्त्वाची ज्योतिषीय घटना मानली जाते.

Photo Credit; instagram

ज्योतिषांच्या मते, सर्व पितृ अमावस्येला सूर्यग्रहण असल्यामुळे काही राशींसाठी चांगले दिवस सुरू होतील.

Photo Credit; instagram

मिथुन राशीच्या लोकांसाठी अमावस्या आणि सूर्यग्रहण खूप चांगले असणार आहे. आर्थिक स्थिती सुधारेल. करिअरमध्ये प्रगती होईल.

Photo Credit; instagram

कर्क राशीच्या लोकांना नवीन कामातून फायदा होईल. नोकरीत नवीन संधी मिळतील. कुटुंबाकडून सहकार्य मिळेल.

Photo Credit; instagram

वृश्चिक राशीच्या लोकांना वर्षातील शेवटच्या सूर्यग्रहणाचे शुभ परिणाम मिळतील. जीवन सुख-समृद्धीने भरून जाईल. संपत्तीत वाढ होईल.

पुढील वेब स्टोरी

Belly Fat : जाडजूड पोट हवं सडपातळ? रोज करा 'ही' 3 कामं..

इथे क्लिक करा