Photo Credit; instagram

Arrow

जगातील सर्वात अनोखी स्पर्धा सेक्स चॅम्पियनशीप जिंकण्यासाठी फक्त...

Photo Credit; instagram

Arrow

सेक्स चॅम्पियनशिप.. ही एक अतिशय विचित्र स्पर्धा स्वीडनमध्ये सुरुवात होत आहे.

Photo Credit; instagram

Arrow

खरे तर स्वीडनने इतर खेळांप्रमाणेच सेक्स चॅम्पियनशिप सुरू करण्याची घोषणा केली आहे.

Photo Credit; instagram

Arrow

युरोपीय देश स्वीडनने या सेक्स चॅम्पियनशिपला एक खेळ म्हणून मान्यता दिली आहे.

Photo Credit; instagram

Arrow

स्वीडन हा असा देश बनला आहे जिथे संपूर्ण जगात प्रथमच सेक्स चॅम्पियनशिप आयोजित केली जात आहे. 

Photo Credit; instagram

Arrow

यामध्ये विजेते असतील आणि बक्षिसेही दिली जातील.

Photo Credit; instagram

Arrow

युरोपियन सेक्स चॅम्पियनशिपमध्ये वेगवेगळ्या श्रेणींमध्ये सेक्स करण्याची घोषणा करण्यात आली आहे. ज्याच्या विजेत्याला लाखोंचे बक्षीस मिळेल.

Photo Credit; instagram

Arrow

स्वीडिश फेडरेशन ऑफ सेक्स 8 जूनपासून युरोपियन सेक्स चॅम्पियनशिप आयोजित करेल आणि ती काही आठवडे चालेल. 

Photo Credit; instagram

Arrow

जगातील पहिल्या लैंगिक स्पर्धेत युरोपातील विविध देशांतील वीस स्पर्धक सहभागी होणार आहेत.

Aditi Rao Hydari घटस्फोटनंतर दुसऱ्या अभिनेत्याच्या प्रेमात! थाटणार संसार?

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा