Photo Credit; instagram
Astro: पैशांशी संबंधित समस्यांवर मात करण्यासाठी करा 'हे' उपाय!
Photo Credit; instagram
प्रत्येक व्यक्तीला पैसे कमवून श्रीमंत व्हायचं असतं. यासाठी ते रात्रंदिवस खूप मेहनत करतात.
Photo Credit; instagram
अनेक वेळा असं घडतं की माणसाकडे पैसा येतो पण तो थांबत नाही.
Photo Credit; instagram
अशा परिस्थितीत आज काही उपाय सांगणार आहोत ज्यामुळे पैशांशी संबंधित समस्या दूर होऊ शकतात.
Photo Credit; instagram
जर तुम्ही आर्थिक विवंचनेने त्रस्त असाल तर शुक्रवारी घरात अगरबत्ती लावा.
Photo Credit; instagram
लक्ष्मीला लाल गुलाबाची माळ अर्पण करा.
Photo Credit; instagram
शनिवारी पिंपळाच्या झाडावर दिवा लावा आणि परिक्रमा करा.
Photo Credit; instagram
आपल्या तिजोरीत लक्ष्मीची मूर्ती ठेवा.
Photo Credit; instagram
शुक्ल पक्षात चंद्राला दूध अर्पण करावे.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
भारतातीलच 'ही' ठिकाणं Honeymoon साठी आहेत बेस्ट!
इथे क्लिक करा
Related Stories
Weight Loss : वेट लॉससाठी झटताय? आधी 'या' गोष्टी लक्षात ठेवा
20 रुपयांच्या नोटांमध्ये होणार मोठा बदल! RBI ने घेतला 'हा' मोठा निर्णय
Health : दररोज अननस खाऊन तर पाहा, दूर होतील हे मोठे आजार...
तुम्ही बनावट मनुके तर खात नाहीयेत ना? कसं ओळखाल वाचा...