Arrow
Tamali Saha : देशातली सर्वात सुंदर IFS ऑफिसर,
फोटो पाहिलेत का?
Arrow
आयएफएस ऑफिसर तमाली साहाच्या सौदर्याची चर्चा नेहमीच होत असते. तमाली ही बॉलिवूड अभिनेत्रींपेक्षाही सूंदर दिसते.
Arrow
सुंदरते सोबतच तमाली साहा प्रतिभावंत आहे. तिने युपीएससीद्वारे भारतीय वन सेवा परीक्षा पास केली होती.
Arrow
2021 ला तमालीने भारतीय वन सेवा परीक्षा दिली होती. या परीक्षेत देशभरातून तिने 94 वा क्रमांक पटकावला होता.
Arrow
IFSची परीक्षा पास झाल्यानंतर तिची पोस्टींग बंगालमध्ये झाली होती. येथे ती वन अधिकारी म्हणून नियुक्त आहे.
Arrow
तमाली साहा पश्मिच बंगालच्या नॉर्थ परगणा जिल्ह्याची रहिवाशी आहे. तिने तिचे शालेय शिक्षण येथूनच पूर्ण केले.
Arrow
तमालीने तिचे ग्रॅज्युएशन कोलकत्ता युनिवर्सिटीत प्राणीशास्त्र विषयातून पूर्ण केले होते.
Arrow
भारतीय वन सेवा परीक्षेची तयारी ग्रॅज्युएशन सोबतच सुरु केली होती, असे मुलाखतीत तमाली म्हणाली होती.
Arrow
याच कारणामुळे वयाच्या 23 व्या वर्षी तमाली अधिकारी बनली आणि तिने आई-वडिलांचे स्वप्न पूर्ण केले.
Arrow
तमाली सोशल मीडियावर नेहमीच अॅक्टीव्ह असते. तसेच ती तिचे फोटोही सोशल मीडियावर शेअर करत असते.
टीम इंडियाला मोठा धक्का! इंग्लंड विरूद्ध सामन्यात 'हा' खेळाडू संघातून आऊट
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा
Related Stories
20 रुपयांच्या नोटांमध्ये होणार मोठा बदल! RBI ने घेतला 'हा' मोठा निर्णय
IAS vs Judge: कोणाची पावर जास्त? विकास दिव्यकिर्ती यांनी काय सांगितलंय?
Health : शुगर, अपचन आणि बरंच काही... शेवगा सोडवेल अनेक समस्या
तुम्ही खाताय ते आंबे कार्बाईडने पिकवलेले? कसं ओळखायचं वाचा...