Photo Credit; instagram

43 वर्षांच्या श्वेता तिवारीने चाहत्यांना फोडलाय घाम! नवे फोटो पाहून तुम्हीही व्हाल थक्क

Photo Credit; instagram

श्वेता तिवारीचे सुंदर फोटो इंटरनेटवर व्हायरल झाले आहेत. फ्लोर लेंथ एम्बेलिश्ड गाऊनमुळे श्वेताचं सौंदर्य खुललं आहे. 

Photo Credit; instagram

इथेही श्वेताने तिच्या आऊटफीटचा ब्लॅक मॅजिक दाखवला आहे. तिने काळ्या रंगाची रफल साडी नेसली आहे. 

Photo Credit; instagram

श्वेताचा हा आऊटफीट खूप युनिक आहे. तिने ब्लॅक  लॉन्ग फुल स्लीव्ज साटन शर्ट घातलं आहे.

Photo Credit; instagram

श्वेताचा हा ब्लॅक फॉर्मल लूक तिच्या सर्व लूक्ससाठी खूप वेगळा आणि सशक्त आहे. 

Photo Credit; instagram

ब्लॅक कलरची साटन स्लिट ड्रेसमध्ये श्वेताने नवख्या अभिनेत्रींना टक्कर दिली आहे. 

Photo Credit; instagram

श्वेताची स्टाईल आणि आत्मविश्वास तिला ट्रेंड्समध्ये कायम राहण्यासाठी मदत करतं. 

पुढील वेब स्टोरी

वाटतं तितकं सोपं नाही! तल्लख बुद्धी असणारेच सांगू शकतील या 'Puzzle' चं उत्तर

इथे क्लिक करा