Photo Credit; instagram
'या' तारखेला जन्मलेल्या लोकांच्या वैवाहिक जीवनात नेहमी येतात चढ-उतार!
Photo Credit; instagram
प्रत्येक व्यक्तीचा स्वतःचा मूलांक क्रमांक असतो. हे मूलांक जन्मतारखेनुसार ठरतात.
Photo Credit; instagram
ज्योतिषशास्त्रात मूलांकाचे स्वतःचे महत्त्व आहे.
Photo Credit; instagram
यात व्यक्तीच्या स्वभाव आणि जीवनाशी संबंधित अनेक माहिती मिळते.
Photo Credit; instagram
आज आपण मूलांक क्रमांक ३ बद्दल बोलणार आहोत.
Photo Credit; instagram
ज्या लोकांचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 3, 12, 21 किंवा 30 तारखेला झाला आहे, त्यांची मूलांक संख्या 3 असते.
Photo Credit; instagram
मूलांक 3 असलेल्या लोकांच्या वैवाहिक जीवनात अनेक चढ-उतार येतात.
Photo Credit; instagram
या मूलांकाच्या लोकांची दोनदा लग्न होण्याची शक्यता असते, त्यामुळे त्यांनाही त्रास सहन करावा लागतो.
Photo Credit; instagram
3 मूलांकाचे लोक त्यांच्या स्वाभिमानाची काळजी घेतात.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
'या' तारखेला जन्मलेले लोक असतात मनमौजी!
इथे क्लिक करा
Related Stories
'या' जन्म तारखेच्या लोकांकडे पैसा आणि फेमची कधीच नसते कमतरता!
लाखात एकाच व्यक्तीच्या तळहातावर असते 'ही' दुर्मिळ रेष, पाहा तुमच्या आहे का!
Virat Kohli ची मेव्हणी खूपच हॉट! अनुष्कापेक्षाही मोठा थाट!
'या' जन्मतारखेच्या मुलींसोबत जुळलं, तर समजा तुमचं आयुष्यच...