UPSC ची तयारी करताय, मग IAS अधिकाऱ्यांची 'ही' 5 पुस्तकं वाचाच!
Photo Credit; instagram
ब्युरोक्रेझी गेट्स क्रेझीअर: आयएएस अनमास्कड् - हे पुस्तक महाराज क्रिशेन काव यांचे आहे जे 1964 चे IAS अधिकारी होते. हे पुस्तक नागरी सेवा कशा प्रकारे कार्य करते यावर आधारित आहे.
Photo Credit; instagram
द ओनेस्ट ऑलवेज स्टॅंड अलोन- सीजी सोमिया या 1953 मध्ये IAS अधिकारी झाल्या त्यांची नियुक्ती ओडिशा केडरमध्ये करण्यात आली होती. त्यांच्या या पुस्तकात राजीव गांधी यांच्या पंतप्रधानपदाच्या कार्यकाळाबद्दलची माहिती आहे.
Photo Credit; instagram
अनटचेबल्स: माय फॅमिली ट्रायम्फंट एस्केप फ्रॉम इंडियाज कास्ट- IAS नरेंद्र जाधव यांनी भारतातील जातिव्यवस्थेमुळे आपल्या कुटुंबाला सहन कराव्या लागणाऱ्या समस्यांचे वर्णन पुस्तकात केले आहे.
Photo Credit; instagram
द सर्व्हिस ऑफ द स्टेट: द IAS रिकनसीडर्ड- आयएएस भास्कर घोष यांनी पुस्तकात समकालीन भारतातील आयएएसची उपयुक्तता आणि महत्त्व यांसारख्या समस्यांचे निराकरण केले आहे.
Photo Credit; instagram
पुअर बट स्पिरीटेड इन करीमनगर - आंध्र प्रदेश केडरच्या 1990 बॅचच्या IAS सुमिता डावरा यांनी पुस्तकात करीमनगरमधील त्यांची पोस्टिंग, विकास आणि धोरणांची अंमलबजावणी याबद्दल सांगितले आहे.
'मन जे सांगतं तेच करावं'; सानिया मिर्झासोबतच्या घटस्फोटावर Shoaib Malik ने सोडलं मौन