Photo Credit; instagram
पुरुषांना टक्कल का पडतं? यामागे आहेत 7 कारणं! जाणून घ्या
Photo Credit; instagram
टक्कल पडण्याची समस्या आजकाल तुरुणांनाही मोठ्या प्रमाणात भेडसावत आहे. केसांची गळती ही सामान्य गोष्ट आहे.
Photo Credit; instagram
अनुवंशिक कारणामुळे मेल हार्मोन डिहायड्रोटेस्टोस्टेरोन (DHT) अधिक वाढू लागतं. यामुळे केस गळती होते.
Photo Credit; instagram
जास्त मानसिक तणावामुळे शरीरात कोर्टीसोल हार्मोन वाढतं. यामुळे केसांची वाढ खुंटते आणि हेअर फॉल होतं.
Photo Credit; instagram
केस मजबूत ठेवण्यासाठी प्रोटिन, आयर्न, बायोटीन, व्हिटॅमीन डी आणि झिंकची आवश्यकता असते.
Photo Credit; instagram
मद्य आणि सिगारेटचं अधिक सेवन ब्लड सर्क्युलेशनलाप्रभावित करतं. यामुळे हेअर फॉलकल्सला पोषक तत्व मिळत नाहीत.
Photo Credit; instagram
जर डोक्यात डँड्रफ, फंगल इन्फेक्शन किंवा सोरायसिससारखी त्वचेची समस्या असेल, तर केसगळती होते.
Photo Credit; instagram
सूत्रांच्या आधारावर ही माहिती देण्यात आली आहे. मुंबई तक या माहितीची पुष्टी करत नाही.
Related Stories
Ganesh Chaturthi: गणपती बाप्पाला दुर्वा का वाहतात?
Lalbaugcha Raja: बाप्पा येतोय.. लालबागच्या राजाचा पाद्यपूजन सोहळा, खास फोटो!
20 रुपयांच्या नोटांमध्ये होणार मोठा बदल! RBI ने घेतला 'हा' मोठा निर्णय
'या' तारखेला जन्मलेल्या लोकांनी हॉटेल क्षेत्रात करावं करिअर!