Photo Credit; instagram
सावधान! पालकांनो, 'या' वाईट सवयींमुळे लहान मुलांना होतोय डायबिटीज
Photo Credit; instagram
वयोवृद्ध लोक डायबिटीजच्या समस्येनं ग्रस्त असल्याचं पाहायला मिळतं. परंतु, आता लहान मुलांनाही मधुमेह होतोय.
Photo Credit; instagram
खराब लाईफस्टाईल, चुकीचा डाएट आणि व्यायामाच्या कमतरता, ही डायबिटीज होण्याची प्रमुख कारणे आहेत.
Photo Credit; instagram
लहान मुलं चिप्स, पिझ्झा, बर्गर, केक, कुकीज आणि कोल्ड्रिंक्सचं सेवन करणं पसंत करतात.
Photo Credit; instagram
आजकालची मुलं सर्वात जास्त वेळ मोबाईल, टीव्ही किंवा व्हिडीओ गेममध्ये घालवतात. व्यायाम न केल्याने मुलांचं वजन वाढतं.
Photo Credit; instagram
यामध्ये साखर आणि ट्रान्सफॅटचं प्रमाण अधिक असतं. यामुळे लठ्ठपणा वाढतो आणि शरीरात इन्सुलिन रेसिस्टेंस होतं.
Photo Credit; instagram
उशिरा रात्री पर्यंत जागणं आणि आवश्यक तेवढी झोप न घेतल्याने डायबिटीज होऊ शकतं.
Photo Credit; instagram
कोल्डड्रिंक्स, पॅकेज्ड ज्यूस आणि गोड चहाचं सेवन केल्यानं शरीरातील शुगर लेव्हल वेगानं वाढते.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
10 किलो वजन कमी करून फिगर केली मेन्टेन! श्वेता तिवारीचे बोल्डे फोटो पाहिलेत का?
इथे क्लिक करा
Related Stories
अशा लोकांनी चुकूनही खाऊ नयेत काळे चणे, नेमकं कारण काय? जाणून घ्या
IAS vs Judge: कोणाची पावर जास्त? विकास दिव्यकिर्ती यांनी काय सांगितलंय?
Health : शुगर, अपचन आणि बरंच काही... शेवगा सोडवेल अनेक समस्या
तुम्ही खाताय ते आंबे कार्बाईडने पिकवलेले? कसं ओळखायचं वाचा...