Photo Credit; instagram
'या' तारखांना जन्मलेले लोक बनतात अरबपती!
Photo Credit; instagram
पैसे तर सगळेच कमवतात. पण काही लोकांच नशीबच खूप चांगलं असतं.
Photo Credit; instagram
अंकशास्त्रानुसार ठराविक तारखांना जन्मलेले लोक भरपूर पैसे कमावतात.
Photo Credit; instagram
ज्यांचा जन्म 1, 10, 19, 28 तारखेला झाला आहे, त्यांचा मूलांक क्रमांक 1 आहे.
Photo Credit; instagram
मूलांक 1 चा राशीचा स्वामी सूर्य आहे, जो जीवन शक्तीचे प्रतीक मानला जातो.
Photo Credit; instagram
भगवान सूर्याच्या कृपेने मूलांक 1 असलेल्या लोकांमध्ये काही विशेष गुण आढळतात.
Photo Credit; instagram
या मूलांकाचे लोक खूप मेहनती, निडर, धैर्यवान आणि स्वाभिमानी असतात.
Photo Credit; instagram
या मूलांकाची लोक त्यांच्या प्रतिभा आणि मेहनतीमुळे प्रचंड पैसा कमावतात.
Photo Credit; instagram
ही माहिती सामान्य माहितीच्या आधारावर आहे. मुंबई तक याची पुष्टी करत नाही.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
Bajaj कडून जगातील पहिली CNG बाईक लाँच, किती आहे किंमत?
इथे क्लिक करा
Related Stories
Health : दररोज अननस खाऊन तर पाहा, दूर होतील हे मोठे आजार...
अशा लोकांनी चुकूनही खाऊ नयेत काळे चणे, नेमकं कारण काय? जाणून घ्या
रात्रीच्या अंधारातच का केली एअर स्ट्राईक? कारण वाचून थक्कच व्हाल
तुम्ही बनावट मनुके तर खात नाहीयेत ना? कसं ओळखाल वाचा...