Photo Credit; instagram
थांबा! हजारो रुपयांची प्रोटिन पावडर घेताय? 'हे' पदार्थ म्हणजेच प्रोटिनचं भांडार
Photo Credit; instagram
शरीराला आवश्यकतेप्रमाणे प्रोटिन मिळणं गरजेचं आहे. प्रोटिनमुळे वजन तर कमी होतंच पण मांसपेशीही मजबूत होतात.
Photo Credit; instagram
दररोजचं प्रोटिनचं प्रमाण पूर्ण करण्यासाठी काही लोक बाजारातून प्रोटिन पावडर विकत घेतात.
Photo Credit; instagram
जिमला जाणारे जास्तीत जास्त लोक प्रोटिन पावडरचं सेवन करतात. यामुळे अनेक आजार होण्याची शक्यता असते.
Photo Credit; instagram
बाजारात अनेक मिश्रित प्रोटिन पावडरही मिळतात. त्यामुळे बाजारातील प्रोटिन पावडरवर हजारो रुपये खर्च करू नका.
Photo Credit; instagram
बीन्स आणि डाळ प्रोटिनचे आणि फायबरचे चांगले सोर्स आहेत. तुम्ही तुमच्या पसंतीची कोणतीही डाळ सेवन करू शकता.
Photo Credit; instagram
पनीर आणि टोफूमध्ये मोठ्या प्रमाणात प्रोटिन असतं. या पदार्थांच्या सेवनामुळे शरीरातील मसल्स मजबूत होतात.
Photo Credit; instagram
ग्रीक योगर्ट आणि ड्रायफ्रूट्समध्ये मोठ्या प्रमाणात प्रोटिन असतं. यामुळे वजन कमी होण्यासही मदत मिळते.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
जंक फूड खाणं आताच सोडा! किवी खा किवी..आरोग्यास मिळतात जबरदस्त फायदे
इथे क्लिक करा
Related Stories
Weight Loss : वेट लॉससाठी झटताय? आधी 'या' गोष्टी लक्षात ठेवा
IAS vs Judge: कोणाची पावर जास्त? विकास दिव्यकिर्ती यांनी काय सांगितलंय?
Health : शुगर, अपचन आणि बरंच काही... शेवगा सोडवेल अनेक समस्या
तुम्ही बनावट मनुके तर खात नाहीयेत ना? कसं ओळखाल वाचा...