Photo Credit; instagram
Health Tips : 'या' लोकांनी चुकूनही खाऊ नका मखाना! नाहीतर...
Photo Credit; instagram
मखाना आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानला जातो. यामध्ये प्रोटिन, फायबर, अँटीऑक्सीडंट्स मोठ्या प्रमाणात असतात.
Photo Credit; instagram
पण तुम्हाला माहितीय का? काही लोकांनी मखाना खाण्यापासून दूरच राहायला पाहिजे.
Photo Credit; instagram
काही आरोग्याच्या समस्यांमध्ये मखानाचं सेवन धोकादायक ठरू शकतं. जाणून घ्या..
Photo Credit; instagram
मखानात हाय पोटॅशियम आणि लो सोडियम असतं. ज्यामुळे शरीरातील ब्लड प्रेशर कमी होण्यास मदत होते.
Photo Credit; instagram
पण एखाद्या व्यक्तीला आधीपासूनच ब्लड प्रेशरची (Hypotension) समस्या आहे. त्या व्यक्तीनं मखाना खाणं टाळावं
Photo Credit; instagram
मखानात ऑक्सालेट मोठ्या प्रमाणात असतं. ज्यामुळे किडनीत स्टोनची समस्या निर्माण होऊ शकते.
Photo Credit; instagram
मखाना डायबिटीज पेशंटसाठी फायदेशीर असतं. परंतु, मखाना जास्त प्रमाणात खाल्ल्यावर ते नुकसान पोहचवू शकतं.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
'या' तारखेला जन्मलेले बनतात IAS-PCS अधिकारी, तुम्हालाही वाटेल आश्चर्य
इथे क्लिक करा
Related Stories
तुम्ही खाताय ते आंबे कार्बाईडने पिकवलेले? कसं ओळखायचं वाचा...
मधुमेहाच्या रुग्णांनी आंबा खावा की नाही? वाचा...
ग्रीन टी ऐवजी ब्लू टी प्या...त्वचा चमकेल, केस गळणार नाहीत!
Health : बडीशेप आणि दालचिनीचं पाणी प्या, आणि फायदे मोजा...