Photo Credit; instagram

Arrow

कोट्यवधी कमावूनही Bollywod चे 'हे' स्टार्स राहतात भाड्याच्या घरात!

Photo Credit; instagram

Arrow

बॉलिवूडचा मायकल जॅक्सन हृतिक रोशन त्याच्या घरासाठी दरमहा साडेआठ लाख रुपये भाडे भरतो.

Photo Credit; instagram

Arrow

कार्तिक आर्यनला बॉलिवूडमध्ये येऊन बराच काळ उलटला पण, तो भाड्याच्या घरात राहतो, त्यासाठी तो दरमहा ७.५० लाख रुपये भाडे भरतो.

Photo Credit; instagram

Arrow

क्रिती सॅनन तिच्या घराचे भाडे दरमहा १० लाख रुपये देते, पण आजपर्यंत तिने घर मिळालेले नाही.

Photo Credit; instagram

Arrow

आयुष्मान खुराना त्याच्या घराचे भाडे दरमहा ५.२५ लाख रुपये देतो.

Photo Credit; instagram

Arrow

माधुरी दीक्षित अजूनही मुंबईत भाड्याच्या घरात राहते आणि दरमहा 12.5 लाख रुपये भाडे भरतो.

Photo Credit; instagram

Arrow

जॅकलीन फर्नांडिसने बॉलिवूडमध्ये आपला ठसा उमटवला. पण तिला मुंबईत अजूनही स्वतःचं घर घेता आलेलं नाही.

Photo Credit; instagram

Arrow

कतरिना कैफ आणि विकी कौशल देखील मुंबईत भाड्याच्या घरात राहतात. ते घराचे भाडे महिन्याला आठ लाख रुपये भरतात.

IAS परी बिश्नोईने देशातील कोणत्या नामांकित कॉलेजमधून घेतलंय शिक्षण?

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा